District Legal Services Authority Bharti 2024 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “लेखापाल” पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली असून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्या करिता कंत्राटी पद्धतीवर आहे. या भरती मध्ये 01 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा दिली आहे.या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने नोंदणीकृत पोस्टाने किवा प्रत्यक्ष दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने सादर करावायचे आहेत. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
District Legal Services Authority Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे
भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लेखापाल | 01 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर असावा. ii) संगणकाचे ज्ञान – Tally/MS-CIT iii) टंकलेखन प्रती – उमेदवाराचा टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.ती.पेक्षा कमी नसावा (मराठी व इंग्रजी) iv) कामाचा अनुभव – कोणत्याही संस्थेत लेखापाल म्हणून तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 25,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,न्याय सेवा सदन इमारत,जिल्हा न्यायालय,सोलापूर -413003
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2024
District Legal Services Authority Bharti 2024 Links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदरची पदे हि निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून फक्त 11 महिने या कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहे.उमेदवाराचा या पदावर नोकरी कायम करणेबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही.
- अर्जावर/लिफाफ्यावर कोणत्या पदाकरिता अर्ज केला आहे,ते स्पष्ट पाने नमूद करावे तसे नसल्यास अर्ज अपूर्ण समजून त्याचा विचार केला जाणार नाही.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबत स्वयंसाक्षांकित प्रती दाखल करावे.
- निवड करण्यात आलेल्या उमेदवाराने प्राधिकरणाकडे करारनामा लिहून द्यावयाचा आहे.
- नेमणूकीनंतर उमेदवारास कोणतेही कारण न देता कोणतेही पूर्व सूचना न देता नोकरीतून कमी करण्याचा अधिकार प्राधिकरणास राहील.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : LIC HFL Bharti 2024 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “जुनिअर असिस्टंट” या पदांसाठी भरती ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !