District Sahkari Bank Bharti 2025 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेले रिक्त सरळसेवा पद्धतीने भरणेसाठी बँकेने विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 375 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये 10वी/12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
District Sahkari Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0375 रिक्त जागा
भरती विभाग : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (District Sahkari Bank)
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | लिपिक (लेखनिक) | 250 |
| 02 | शिपाई | 115 |
| 03 | वाहन चालक | 010 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.2 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
- पद क्र.3 : i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) LMV वाहन चालक परवाना
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 19/21 वर्ष ते कमाल 28/30 वर्षापर्यंत असावे. (पदानुसार)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | 900/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 39,520/-रुपये ते 97,050/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | लेखी परीक्षा |
| दुसरी फेरी | मुलाखत |
नोकरी चे ठिकाण : लातूर (Jobs in Latur )
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 जानेवारी 2025
District Sahkari Bank Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ! 2331 जागांसाठी मोठ्ठी भरती ! Bombay High Court Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
