DRDO BHARTI 2025 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 020 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करावयाचे आहेत, या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती ची संपूर्ण जाहिरात PDF व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DRDO BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा
भरती विभाग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | संशोधन सहकारी | 006 |
02 | ज्युनिअर रिसर्च फेलोशिप | 014 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : Ph.D. or Equivalent degree in Physics /Electronics /Opto- electronic /Semi Conductor processing/ Laser Optics /RF Electronics/Material Science/ Semi-conductor devices processing/Quantum Technology
- पद क्र.02 : Graduation degree in Physics/Electronics / Material Science/ Chemistry /Opto- electronics /Semi Conductor processing/ Laser Optics /RF Electronics//Semi conductor devices. processing/ Quantum Technology with First division with NET/GATE (Valid)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 जून 2025 रोजी 18 वर्ष ते 28/35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 37,000/- रुपये ते 67,000/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : hrd.sspl@gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2025
DRDO BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Oil India Limited Bharti 2025 : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 014 पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा