DRDO GTRE Bharti 2025 : गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून या भरती मध्ये उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
DRDO GTRE Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0150 रिक्त जागा
भरती विभाग : गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना (Gas Turbine Research Establishment)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech) | 075 |
02 | पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी | 030 |
03 | डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी | 020 |
04 | ITI अप्रेंटिस ट्रेनी | 025 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : B.E /B.Tech (Mechanical/Production/Industrial Production/ Aeronautical/Aerospace/Electricals& Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation/Telecom/Computer Science / Computer Engg./ Information Science & Technology/Metallurgy/Materialscience/Civil)
- पद क्र.02 : B.Com./B.Sc (Chemistry /Physics/ Maths/ Electronics / Computer/B.A. (Finance/ Banking)/ BCA/BBA
- पद क्र.03 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production/ Tools & Die Design/ Electrical & Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/Computer Networking)
- पद क्र.04 : ITI (Machinist/Fitter/Turner/Electrician/Welder/Sheet Metal Worker/COPA)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 08 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 07,000/- रुपये ते 09,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 मे 2025
DRDO GTRE Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | पद क्र.1 ते 3 : येथे क्लिक करा |
पद क्र.4 : येथे क्लिक करा | |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : ESIC BHARTI 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 0558 जागांसाठी भरती ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा