DRDO Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी !

DRDO Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 055 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरती ची जाहिरात हि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात  देण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे ईमेल द्वारे करावयाचे असून 07 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

DRDO Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)

एकूण पदसंख्या : 055 रिक्त पदे 

भरती विभाग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी09
02तंत्रज्ञ शिकाऊ प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा) 046

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : BE/ B.Tech
  • पद क्र.02 : Diploma

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत (प्रशिक्षणार्थी)

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार 

नोकरीचे ठिकाण : चांदीपूर (jobs in Chandipur)

ऑनलाईन ईमले आयडी पाठविण्याचा पत्ता : training.pxe@gov.in

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑक्टोंबर 2024

DRDO Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सुचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या नमुन्यामध्येच भरावा.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Income Tax Recruitment 2024 : आयकर विभाग अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु l पात्रता : 10वी उत्तीर्ण ! त्वरित येथे आवेदन करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!