DTP Maharashtra Bharti 2024 : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत लघुलेखक पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! त्वरित आवेदन करा !!

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती/विभागातील गट ब संवर्गातील अराजपत्रित रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक हि पदे सरळसेवेने भरावयाची आहेत, या साठी नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या अधिकृत वेबसाईट जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात महाराष्ट्रात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 29 ऑगस्ट 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

DTP Maharashtra Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदसंख्या : 289 रिक्त पदे 

भरती विभाग : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांच नाव एकूण पदसंख्या 
01रचना सहायक  0261
02उच्चश्रेणी लघुलेखक  09
03निम्नश्रेणी लघुलेखक 019

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : स्थापत्य अभियांत्रिकी किवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किवा वास्तूशास्र किवा बांधकाम तंत्रज्ञान विषयात पदविका 
  • पद क्र.02 : 10 वी उत्तीर्ण + लघुलेखक 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.03 : 10 वी उत्तीर्ण + लघुलेखक 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान 18  वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांना – 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग 
1000/- रुपये 900/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600/- रुपये ते 13,2300/- रुपये वेतन मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (TCS)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 जुलै 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 ऑगस्ट 2024

DTP Maharashtra Bharti 2024 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांना अर्ज भरण्याबाबत सूचना : 

  • नोंदणी/नविन खाते निर्माण करणे
  • प्रोफाईल तयार करणे.
  • अर्ज सादरीकरण 
  • ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरणे 
  • छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे 
  • अर्जाची प्रिंट ऑउट काढणे 

उमेवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  1. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे / अन्य आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. .
  2. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
  3. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किवा त्रुटी राहिल्यास किवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित उमेदवारांची राहील.
  4. जाहिरातमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अहर्ता व मागणीनुसार आरक्षण,वयोमर्यादा शिथिलीकरण वैगरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच त्या संदर्भात वैध प्रमाणपत्राचा मूळ प्रतीच्या स्कॅन इमेज अपलोड कराव्यात.
  5. ऑनलाईन अर्ज करण्यापृवी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी,

🔴 हे पण वाचा : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत तब्बल 7951 पदांसाठी भरती ! सरकारी नोकरीची संधी ! येथे आवेदांक करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !