DTP Maharashtra Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 028 रिक्त जागा
भरती विभाग : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (DTP Maharashtra)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ आरेखक | 028 |
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किवा आरेखक पाठयक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतेही समतुल्य अहर्ता धारण केलेली असावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 19 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे General/OBC/EWS : 1000/- रुपये (SC/ST/पीडब्ल्यूडी : 900/- रुपये)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जुलै 2025
DTP Maharashtra Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.