DTP Maharashtra Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती मध्ये एकूण 0126 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरती मध्ये सरकारी नोकरी ची संधी उपलब्ध झाली आहे.या भरती ची जाहिरात हि नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DTP Maharashtra Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0126 रिक्त जागा
भरती विभाग : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अणुरेखक | 0126 |
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखन पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किवा शासनेने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतेही समतुल्य अहर्ता
तांत्रिक अहर्ता : मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा किवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 18 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 नोव्हेंबर 2024
DTP Maharashtra Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : Krushi Vidyapith Recruitment 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !