ECHS Recruitment 2024 : ECHS अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 035 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना संबधित पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, या भरती मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर , शिपाई,सफाईवाला,चौकीदार व इतर” पदे भरण्यात येणार असून उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी निर्मार्ण झाली आहे,सदर भरती ची जाहिरात हि ECHS यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध पदांचा तपशील सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
ECHS Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline) Speed Post
भरती विभाग : एक्स सर्विसमन कॉन्त्रीब्युटरी हेल्थ स्कीम स्टेशन एचक्यू (ECHS) आणि भारत सरकार, रक्षा मंत्रालय द्वारे
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (Central Government)
एकूण पदसंख्या : 035
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मेडिकल स्पेशालीस्ट | 02 |
02 | मेडिकल ऑफिसर | 06 |
03 | डेंटल ऑफिसर | 02 |
04 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
05 | प्रयोगशाळा सहायक | 01 |
06 | औषध निर्माता | 05 |
07 | दंत स्वच्छता सहाय्यक | 04 |
08 | चालक | 01 |
09 | डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
10 | कारकून | 02 |
11 | महिला परिचर | 04 |
12 | सफाईवाला | 03 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.(मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये
हे पण वाचा : Bruhmumbai Mahanagarpalika bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत “सफाई कामगार” पदांची भरती सुरु ! l येथे आवेदन करा !
नोकरीचे ठिकाण : अहमदनगर,बीड,लातुर,उस्मानाबाद
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, स्टेशन मुखालय (ECHS) अहमदनगर
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जून 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जुलै 2024
ECHS Recruitment 2024 Important links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया echs.gov.in संकेतस्थळावर भेट द्या.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !