एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण | Eklavya Model Residential School Bharti 2025

Eklavya Model Residential School Bharti 2025 : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत नवीन नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे,या भरती मध्ये एकूण 0767 जागा भरण्यात येणार असून शैक्षणिक विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी आहे, या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 23 ऑक्टोंबर 2025 पर्यंत आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Eklavya Model Residential School Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 07267 रिक्त जागा

भरती विभाग : एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential School )

भरती श्रेणी : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 प्राचार्य225
02पदव्युत्तर शिक्षक1460
03महिला स्टाफ नर्स550
04होस्टेल वॉर्डन635
05अकाउंटंट061
06ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)228
07लॅब अटेंडंट146

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) पात्र उमेदवार हा किमान पदव्युत्तर पदवी   ii) B.Ed/M.Ed  iii)  09/12 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) पात्र उमेदवार हा पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)  ii) B.Ed
  • पद क्र.3 : i) पात्र उमेदवार हा संबंधित पदवीधर उत्तीर्ण असावा.  ii) B.Ed
  • पद क्र.4 : BSc (Nursing)  ii) 2.5 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  • पद क्र.6 : पात्र उमेदवार हा B.Com शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.7: i) पात्र उमेदवार हा  12वी उत्तीर्ण  ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.8 : पात्र उमेदवार हा  10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही एकलव्य मॉडेल निवासी शाळा  अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 30/35/40/50 वर्षापर्यंत असावे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : SC/ST/PWD/महिला सर्व पदांसाठी : 500/- रुपये अर्ज शुल्क आहे.

पद क्र.श्रेणीअर्ज शुल्क 
01General/OBC2500/- रुपये
02 ते 03General/OBC2000/- रुपये
04 ते 08General/OBC1000/- रुपये 

सूचना : i) परीक्षा शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाईल. ii) परीक्षा शुल्क हे ना – परतावा असेल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,800/- रुपये ते 56,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया :

पहिला फेरी ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी
तिसरी फेरीमुलाखत (Interview)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोंबर 2025 (रात्री : 11:50 पर्यंत)

Eklavya Model Residential School Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • नोकरी मध्ये सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळा विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी/पदवीधर उत्तीर्ण | Yavatmal DCC Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo