Engineers India Limited Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू ! येथे आजच अर्ज करा.

Engineers India Limited Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मधे एकून ०५९ जागा भरण्यात येणार असून इच्छुक व् पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मधे निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनी पदांसाठी भरती होणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Engineers India Limited Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 059 रिक्त जागा

भरती विभाग : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (Engineers India Limited)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत (Maharashtra Government)

पदांचे नाव व तपशील :  गट-अ 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 मॅनेजमेंट ट्रेनी (MT Construction/MT-Other than Construction)059 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : i) 65% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Mechanical /Civil/Electrical) ii) GATE-2026

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25  वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : The shortlisted candidates will have to further appear for Group Discussion and Interview

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 एप्रिल 2026

Engineers India Limited Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात 
येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : SECL Apprentice Bharti 2026 : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1700पदांची भरती सुरु ! आजचं येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo