Gail India Limited Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 391 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि सरकारी असून इच्छुक व पात्र उमेदवारांना नोकरी ची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती ची जाहिरात हि गेल इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी खाली संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक व अधिकृत वेबसाईट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
Gail India Limited Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0391 रिक्त पदे
भरती विभाग : गेल इंडिया लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | JR. Chemist | 08 |
02 | JR. Accountant | 014 |
03 | Technical Assistant | 03 |
04 | Operator (Chemical) | 073 |
05 | Technician (Electrical) | 044 |
06 | Technician (Instrumentation) | 045 |
07 | Technician (Telecom) | 011 |
08 | Operator (Fire) | 039 |
09 | Operator (Boiler) | 08 |
10 | Accounts | 013 |
11 | Business Assistant | 065 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(पदानुसार वेगवेगळी असल्यामुळे मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यत (पदानुसार पहा.)
अर्ज शुल्क : या पदांसाठी 50/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 24,500/- रुपये ते 1,38,000/- रुपये मिळेल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : CBT Written परीक्षा / ट्रेड स्किल
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 08 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2024
Gail India Limited Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे / अन्य आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. .
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किवा त्रुटी राहिल्यास किवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित उमेदवारांची राहील.
- जाहिरातमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अहर्ता व मागणीनुसार आरक्षण,वयोमर्यादा शिथिलीकरण वैगरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच त्या संदर्भात वैध प्रमाणपत्राचा मूळ प्रतीच्या स्कॅन इमेज अपलोड कराव्यात.
- ऑनलाईन अर्ज करण्यापृवी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत लघुलेखक पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! त्वरित आवेदन करा !!
हे आपल्या मित्रांना पाठवा