GMC BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट क (वर्ग -4) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
GMC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0354 रिक्त जागा
भरती विभाग : ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे (Government Medical College Pune)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी ची मोठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | गॅस प्लँट ऑपरेटर | 01 |
| 02 | भांडार सेवक | 01 |
| 03 | प्रयोगशाळा परिचर | 01 |
| 04 | दवाखाना सेवक | 04 |
| 05 | संदेश वाहक | 02 |
| 06 | बटलर | 04 |
| 07 | माळी | 03 |
| 08 | प्रयोगशाळा सेवक | 08 |
| 09 | स्वयंपाकी सेवक | 08 |
| 10 | नाभिक | 08 |
| 11 | सहाय्यक स्वयंपाकी | 09 |
| 12 | हमाल | 13 |
| 13 | रुग्णवाहक | 10 |
| 14 | क्ष-किरण सेवक | 15 |
| 15 | शिपाई | 02 |
| 16 | पहारेकरी | 23 |
| 17 | चतुर्थश्रेणी सेवक | 36 |
| 18 | आया | 38 |
| 19 | कक्ष सेवक | 168 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.02 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.03 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.04 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.05 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.06 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 01 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
- पद क्र.07 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच शेतकी विद्यालयाचा माळी फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे आवश्यक.
- पद क्र.08 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.09 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 01 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
- पद क्र.10 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच आयटीआय चा केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक.
- पद क्र.11 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 01 वर्षाचे नोंदणकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
- पद क्र.12 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.13 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.14 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.15 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.16 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.17 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.18 : सदर पद महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.19 : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वयोमर्यादा हि दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष राहील. (मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्ष शिथिल राहील.)
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- रुपये ते मागासवर्गीय उमेदवारांना 900/- रुपये स्विकारले जाईल. (परीक्षा शुल्क हे नापरतावा राहील.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये व 47,600/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : CBT परीक्षा
नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2025
GMC BHARTI 2025 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत 1121 रिक्त पदांची भरती सुरु ! Border Security Force Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

