GMC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य शासनच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधिनस्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0102 रिक्त पदे भरावयाची असून नमूद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सरळसेवा भरती ची सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच संपूर्ण जाहिरात pdf व ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
GMC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रयोगशाळा परिचर | 11 |
02 | शिपाई | 11 |
03 | मदतनीस | 01 |
04 | क्ष किरण परिचर | 07 |
05 | रक्तपेढी परिचर | 04 |
06 | अपघात सेवक | 05 |
07 | बाह्यरूगसेवक | 07 |
08 | कक्ष सेवक | 56 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकते नुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- ते 46,600/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT) 200 गुणांची परीक्षा
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2024
GMC Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : FDA Maharashtra Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !