Heavy Vehicles Factory Bharti 2025 : हेवी व्हेईकल्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01850 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही हेवी व्हेईकल्स फॅक्टरी (Heavy Vehicles Factory) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणरी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Heavy Vehicles Factory Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01850 रिक्त जागा
भरती विभाग : हेवी व्हेईकल्स फॅक्टरी (Heavy Vehicles Factory)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ब्लॅकस्मिथ) | 017 |
02 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (कारपेंटर) | 004 |
03 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रिशियन) | 186 |
04 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रोप्लेटर) | 003 |
05 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-इलेक्ट्रिशियन) | 012 |
06 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-फिटर जनरल) | 023 |
07 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – फिटर इलेक्ट्रॉनिक्स) | 007 |
08 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – मशिनिस्ट) | 021 |
09 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – वेल्डर) | 004 |
10 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर जनरल) | 668 |
11 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर AFV) | 049 |
12 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर ऑटो इलेक्ट्रिक) | 005 |
13 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर इलेक्ट्रॉनिक्स) | 083 |
14 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (हीट ट्रीटमेंट ऑपरेटर) | 012 |
15 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (मशिनिस्ट) | 430 |
16 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट) | 060 |
17 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (पेंटर) | 024 |
18 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (रिगर) | 036 |
19 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (सँड अँड शॉट ब्लास्टर) | 006 |
20 | ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (वेल्डर) | 200 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 ते 15 : NAC/NTC/STC ( Blacksmith/ Foundry Foundry Man/ Carpenter/ Electrician / Power Electrician/Electroplater/Fitter General /Fitter General/ Machinist/ Welder Gas & Electric / Armoured Welding/ Auto Electrician/Electronics Mechanic/ Forger and Heat Treater)
- पद क्र.16 : NAC/NTC/STC (Crane Operations) किंवा 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव
- पद क्र.17 : NAC/NTC/STC (Painter)
- पद क्र.18 : NAC/NTC/STC (Rigger) किंवा 10वी उत्तीर्ण + मोठ्या उद्योगात लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
- पद क्र.19 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) शॉट ब्लास्टिंगमध्ये किमान 02 वर्षांचा अनुभव.
- पद क्र.20 : NAC/NTC/STC (Welder Gas & Electric /Armored Welding)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 19 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 300/-रुपये (SC/ST/ExSM/महिला : फी नाही)
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 21,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट
नोकरीचे ठिकाण : तामिळनाडू (Jobs In Tamilnadu)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जुलै 2025
Heavy Vehicles Factory Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.