Hindustan Petroleum Bharti 2025 : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0372 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Hindustan Petroleum Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0372 रिक्त जागा
भरती विभाग : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | एक्झिक्युटिव असिस्टंट | 010 |
02 | ज्युनियर एक्झिक्युटिव | 084 |
03 | इंजिनिअर | 175 |
04 | CA | 024 |
05 | ऑफिसर (HR) | 006 |
06 | ऑफिसर (Industrial Engineering) | 001 |
07 | असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर | 002 |
08 | लॉ ऑफिसर | 003 |
09 | सेफ्टी ऑफिसर | 005 |
10 | सिनियर ऑफिसर | 010 |
11 | सिनियर ऑफिसर (Sales) | 025 |
12 | सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर | 006 |
13 | चीफ मॅनेजर /DGM | 002 |
14 | मॅनेजर | 004 |
15 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 003 |
16 | जनरल मॅनेजर | 001 |
17 | IS ऑफिसर | 010 |
18 | IS सिक्योरिटी ऑफिसर | 001 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा
- पद क्र.02 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)
- पद क्र.03 : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
- पद क्र.04 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. ii) CA
- पद क्र.05 : PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
- पद क्र.06 : i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/Instrumentation/ Chemical/ Civil)
- पद क्र.07 : i) हिंदी पदव्युत्तर पदवी ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी iii) 3/6 वर्षे अनुभव
- पद क्र.08 : i) विधी पदवी ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.09 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/Instrumentation /Chemical/ Civil) ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation Civil) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11 : i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) iii) 2/5 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : i) MBA/ PGDM ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) iii) 14/17 वर्षे अनुभव
- पद क्र.14 : इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics) (ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.15 : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी ii) 18 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics) ii) 21 वर्षे अनुभव
- पद क्र.17 : i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18 : i) इंजिनिअरिंग पदवी Computer Science/ Information Technology / Electronics & Communications Engineering/ Information Security किंवा MCA ii) 12 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 28/30/33/41/44/48 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 1180/- रुपये (SC/ST/PWD : अर्ज शुल्क माफ आहे.)
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जुलै 2025
Hindustan Petroleum Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.