HPCL Bharti 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0700 जागांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

HPCL Bharti 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0700 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HPCL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0700 रिक्त जागा 

भरती विभाग : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट010
02 ज्युनियर एक्झिक्युटिव४०३
03 इंजिनिअर141
04 ऑफिसर – Finance (CA)30
05 ऑफिसर – Finance (CMA)04
06ऑफिसर – Finance (MBA)04
07ऑफिसर – HR06
08ऑफिसर – IS20
09ज्युनियर एक्झिक्युटिव03
10ऑफिसर (CBG Operations)01
11HR लीगल ऑफिसर02
12असिस्टंट मॅनेजर-सेफ्टी10
१३सिनियर ऑफिसर01
14सिनियर ऑफिसर-CGD10
15सिनियर ऑफिसर-सेल्स50
16सिनियर ऑफिसर-Benzene03
17असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर06
18 असिस्टंट मॅनेजर06
19मॅनेजर-Plant Operations01
20असिस्टंट मॅनेजर-Plant Maintenance01
21असिस्टंट मॅनेजर-Feedstock Procurement01
22असिस्टंट मॅनेजर-Company Secretary01
23मॅनेजर/ सिनियर मॅनेजर02
24मॅनेजर03
25डेप्युटी जनरल मॅनेजर-Technical Services01
26डेप्युटी जनरल मॅनेजर- Polymer Export01
27असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर- IS03
28मॅनेजर/सिनियर मॅनेजर- IS01
29सिनियर मॅनेजर- HR05
30सिनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट01

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.2 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical/Electrical/Chemical) किंवा (B. Sc. Chemistry) किंवा BBA/ BBA (Honours)/ BMS+HR किंवा फायर सेफ्टी डिप्लोमा
  • पद क्र.3 : इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
  • पद क्र.4 : i) पदवीधर ii) CA
  • पद क्र.5 : i) पदवीधर ii) CMA
  • पद क्र.6 : i) पदवीधर ii) MBA (फायनान्स)
  • पद क्र.7 : PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
  • पद क्र.8 : कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA
  • पद क्र.9 : i) हिंदी पदव्युत्तर पदवी ii) इंग्रजी विषयासह पदवी  iii) 0/3/6 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 : i) M.Sc (Microbiology) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11 : i) विधी पदवी ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.12 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिपलोमा   iii) 05/08 वर्षे अनुभव
  • पद क्र.13 : i) कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी ii) ME/MTech (Biotechnology) iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.14 : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.15 : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil)  (ii) MBA/ PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.16 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Chemical/ Petrochemical) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.17 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ii) 06/09 वर्षे अनुभव
  • पद क्र.18 : M.Sc.(Chemistry) + 6/9/12 वर्षे अनुभव किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी + 3/6/9 वर्षे अनुभव
  • पद क्र.19 : i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Biochemical/ Biotechnology/ Microbiology) ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.20 : i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation) ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.21 : M.Sc. (Agriculture)+6/9 वर्षे अनुभव किंवा जिनिअरिंग पदवी (Agriculture)/ MBA(Agribusiness) +3/6 वर्षे अनुभव
  • पद क्र.22 : i) CA ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे असोसिएट/फेलो सदस्यत्व  (ii) 03/06 वर्षे अनुभव
  • पद क्र.23 : i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Mechanical/ Electrical/ Civil/ Environmental/ Instrumentation/Petroleum)  ii) M.Tech/ MSc/ MBA (Environmental Management/ Sustainability Management/ Climate Change & Sustainability/ Energy Systems) iii) 09/12 वर्षे अनुभव
  • पद क्र.24 : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.25 : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 18 वर्षे अनुभव
  • पद क्र.26 : i) MBA (Sales/Marketing/Operations/Supply) ii) कोणत्याही शाखेतील पदवी iii) 18 वर्षे अनुभव
  • पद क्र.27 : i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA ii) 06/09 वर्षे अनुभव
  • पद क्र.28 : i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA ii) 09/12 वर्षे अनुभव
  • पद क्र.29 : i) PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR) ii) 06/09/12 वर्षे अनुभव
  • पद क्र.30 : i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी ii) 12/16 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 मार्च 2026 रोजी पर्यन्त 18 ते 40 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS1180/- रुपये
SC/ST/PWDअर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/-रुपये ते 1,20,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 मार्च 2026 


HPCL Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक रा 
  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsApp
जॉइन करा 
Telegram
जॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : High Court Of Delhi Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत “असिस्टंट” पदाच्या 0152 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo