HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 80 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.सदर भरती हि ऑनलाईन पद्धतीची असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणानिहाय पदसंख्या व शैक्षणिक बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांसाठी हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सविस्तर माहिती साठी खाली जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
HURL Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमिटेड
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मॅनेजर | 20 |
02 | इंजिनिअर | 34 |
03 | ऑफिसर | 14 |
04 | चीफ मॅनेजर | 02 |
05 | असिस्टंट मॅनेजर | 07 |
06 | ऑफिसर | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) 19 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.06 : i) LLB ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 47 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 मे 2024
HURL Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक राहील !
हे आपल्या मित्रांना पाठवा !