IBM Nagpur Bharti 2024 : भारतीय खान ब्युरो अंतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 13 पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, तसेच केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
IBM Nagpur Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : भारतीय खान ब्युरो अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ खान भूगर्भशास्त्रज्ञ | 12 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतुन Geology किंवा Applied Geology मध्ये मास्टर्स पदवी
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 56,100/- रुपये
नोकरीचे ठिकाण : नागपूर
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&C), 2nd Floor, Indian Bureau of Mines, Indira Bhawan, Civil Lines, Nagpur – 440001.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जून 2024
IBM Nagpur Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाकॅह्वी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !