मुदतवाढ : IBPS RRB अंतर्गत ग्रामीण बँक मध्ये तब्बल 13,217 जागांची भरती सुरु | IBPS RRB BHARTI 2025

IBPS RRB BHARTI 2025 : ग्रामीण बँक मध्ये नोकरी शोधताय मग येथे अर्ज करा कारण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन मार्फत तब्बल 13,217 जागा भरण्यात येणार असून इच्छुक पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुनः एकदा अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IBPS RRB BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 013,217 रिक्त जागा

भरती विभाग : IBPS RRB

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ऑफिस असिस्टंट (Multipurpose)7,972
02ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
03ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)854
04ऑफिसर स्केल-II (IT)087
05ऑफिसर स्केल-II (CA)069
06ऑफिसर स्केल-II (Law)048
07ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)016
08ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)015
09ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)050 
10ऑफिसर स्केल-III199

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.3 : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह पदवी (Electronics/ Communication/Computer Science/Information Technology) ii) 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.5 : i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6 : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह विधी पदवी (LLB) ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 : i) CA/MBA (Finance) ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8 : i) MBA (Marketing) ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9 : i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   ii) 05 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28,30,32,40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • पद क्र.01 : General/OBC : 850/- रुपये  (SC/ST/PWD/ExSM : 175/-रुपये)
  • पद क्र.02 ते 10 : General/OBC : 850/- रुपये  (SC/ST/PWD/ExSM : 175/-रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/-रुपये ते 63,840/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया :

पहिला फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी
तिसरी फेरीमुलाखत (Interview)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2025 28 सप्टेंबर 2025

IBPS RRB BHARTI 2025 links

ऑनलाईन अर्ज पद क्र.01 : येथे क्लिक करा 
पद क्र.2&10 : येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

IBPS RRB BHARTI 2025 Hand Declaration

“I, __________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.” 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IBPS RRB विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी IBPS RRB शाळेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा भरती 2025 | बँकिंग क्षेत्रात नोकरी ची संधी | Bank Of Baroda Bharti 2025


⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo