ICMR NIV Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती

ICMR NIV Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत नविन शिकाऊ उमेदवारांना पुणे येथे नविन रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे, तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन फॉर्म भरून दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहेत,त्यासाठी त्यांच्या ईमेल आयडी,संपूर्ण जाहिरात PDF व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ICMR NIV Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन  (Online)

एकूण पदसंख्या : 031रिक्त जागा 

भरती विभाग : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01इलेक्ट्रिशियन08
02प्लंबर02
03मेकॅनिक (Reff & AC)02
04PASAA13
05कारपेंटर02
06मेकॅनिक (Motor Vehicle)02
07ICTSM02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 10,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती हि प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांसाठी आहे.

निवड प्रक्रिया : शॉर्टलिस्ट / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2025

ICMR NIV Recruitment 2024 Links

ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांसाठी मेगाभरती l शैक्षणिक पात्रता : पदवीधर l येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!