IIFCL Bharti 2026 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 037 जागांची भरती ! येते आजचं अर्ज करा.

IIFCL Bharti 2026 : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 037 जागांची भरती होणार असून इच्छुक व पत्रात धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IIFCL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 037 रिक्त जागा

भरती विभाग : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड

भरती श्रेणी :  केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मॅनेजर (ग्रेड B)04
02असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)33

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E. किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण. ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2 : i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.  किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण. ii) 02 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 21 वर्ष ते 30/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS600/- रुपये
SC/ST/PWD100/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 52,200/- रुपये ते 99,750/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2026


IIFCL Bharti 2026 Links 

ऑनलाईन अर्ज   येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातपद क्र.1 : येथे क्लिक करा
पद क्र.2 :  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट   येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : SSB Constable Bharti 2026 : सशस्त्र सीमा बल अंतर्गत कॉन्स्टेबल 0827 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण ! आजचं येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo