INCOIS BHARTI 2025 : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 039 रिक्त पदे भरण्यात येणार असून अटी शर्ती व शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 आहे.
INCOIS BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 039 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | रिसर्च असोसिएट (RA) | 09 |
02 | ज्युनियर रिसर्च असोसिएट (JRA) | 30 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Ph.D (Seismology / Physics / Geophysics / Earth Sciences, Oceanic Sciences/ Marine Sciences/ Marine Biology/ Atmospheric Sciences / Climate Sciences / Meteorology / Oceanography / Physical Oceanography / Chemical Oceanography/ Physics / Mathematics /Social Work/ Sociology/ Gender Studies/Public Health/ Disaster Management)
- पद क्र.02 : i) M.Sc/ME ii) CSIR-UGC NET/ UGC NET /ICAR NET (Lectureship / Assistant Professorship/Ph.D Eligibility only) / GATE / JEST.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 37,000/- रुपये ते 67,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 फेब्रुवारी 2025
INCOIS BHARTI 2025 LINKS
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : सरकारी : उत्पादन अनुसंधान एवं विकास युनिट अंतर्गत “कनिष्ठ लघुलेखक” पदांसाठी भरती सुरु ! CSIR URDIP Recruitment 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पा