India Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड) अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे अर्ज करा

India Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड), मुंबई अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून,इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 036 रिक्त पदे असून सदर भरती ची जाहिरात हि भारतीय तटरक्षक दल (India Coast Guard) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात pdf व अधिकृत संकेत स्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

India Coast Guard Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 036 रिक्त पदे

भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Engine Driver04
02Sarang Lascar01
03Lascar07
04Fire Engine Driver01
05Fireman04
06Civilian  Motor Transport Driver10
07Peon01
08Chowkidar02
09Fitter02
10Forklift Operator01
11Unskilled Lobourer02
12Turner01

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी  उत्तीर्ण असावा. तसेच पदानुसार संबधित विषयात कोर्स असल्याचे प्रमाणपत्र. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीचा प्रकार 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी 

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र  (jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : द कमांडर कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम) वरळी सी फेस P.O वरळी कॉलनी मुंबई – 400030

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 19 नोव्हेंबर 2024

India Coast Guard Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
अर्जाचा नमुना 
येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी वर आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !