India Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल (India Coast Guard) अंतर्गत मुंबई येथे नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 036 रिक्त पदे भरवायचे असून सदर भरती ची जाहिरात हि भारतीय तटरक्षक दल यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सदर भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून संपूर्ण जाहिरात pdf व अर्जाचा नमुना खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
India Coast Guard Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 036 रिक्त पदे
भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Engine Driver | 04 |
02 | Sarang Lascar | 01 |
03 | Lascar | 07 |
04 | Fire Engine Driver | 01 |
05 | Fireman | 04 |
06 | Civilian Motor Transport Driver | 10 |
07 | Peon | 01 |
08 | Chowkidar | 02 |
09 | Fitter | 02 |
10 | Forklift Operator | 01 |
11 | Unskilled Lobourer | 02 |
12 | Turner | 01 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच पदानुसार संबधित विषयात कोर्स असल्याचे प्रमाणपत्र. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीचा प्रकार
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र (jobs in Mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : द कमांडर कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम) वरळी सी फेस P.O वरळी कॉलनी मुंबई – 400030
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 19 नोव्हेंबर 2024
India Coast Guard Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी वर आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !