India Post Driver Bharti 2026 : भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 048 जागा भरण्यात येणा असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती ची जाहिरात हि भारतीय डाक विभाग यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
India Post Driver Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 048 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय डाक विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | चालक (Driver) | 048 |
शैक्षणिक पात्रता : i) Possession of a valid driving license for light & heavy motor vehicles ii) Knowledge of Motor Mechanism iii) Experience of Driving Light & Heavy Motor vehicles for at least Three years and iv) Pass in 10th Standard form a recognized Board or Institute.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष व OBC : 03 वर्ष सूट)
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नमूद नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/ कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : अहमदाबाद, गुजरात
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager (Gr.A) Mail Motor Service, GPO Compound, Mirzapur, Ahmedabad 380001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जानेवारी 2026
India Post Driver Bharti 2026 links
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑफलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) l Indian Navy B.Tech Entry Scheme 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

