Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय वायूसेना (Indian Air Force)अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती साठी इच्छुक उमेदवारांसाठी साठी भारतीय वायू सेनेत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, सदर भरती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून भरतीसाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज लिंक सविस्तर दिली आहे,तसेच अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
Indian Air Force Recruitment 2024
🔷अर्ज पद्धत : ऑनलाईन
🔷भरती विभाग : भारतीय वायू सेना
🔷भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
🔷पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Flying Branch | 29 |
02 | Ground Duty (Tech) | 156 |
03 | Ground Duty (Non Tech) | 119 |
04 | NCC Special Entry | – |
🔷शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : 12th With 50% Marks Each In Physics and Maths + Graduation
- पद क्र.02 : 12th With 50% Marks Each In Physics and Maths + B.Tech
- पद क्र.03 : Graduate With 60% Mark
- पद क्र.04 : Graduate + NCC “C” Certificate
🔷वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 20 वर्ष ते 24 वर्षापर्यंत
🔷अर्ज शुल्क : Gen / OBC/EWS – 550/- रुपये SC/ST/ Pwd – शुल्क नाही
🔷मासिक वेतन : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये
🔷नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🔷निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
🔷ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 मे 2024
🔷ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जून 2024
Indian Air Force Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी !
हे आपल्या मित्रांना पाठवा !