Indian Army Agniveer Bharti 2026 : भारतीय सैन्य अंतर्गत “अग्निवीर” पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 8वी/10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण

Indian Army Agniveer Bharti 2026 : भारतीय सैन्य अंतर्गत अग्निवीर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये पदांची संख्या नमूद केलेली नाही. या भरती मध्ये 8वी/10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Army Agniveer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

भरती विभाग : भारतीय सैन्य अग्निवीर

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
02अग्निवीर (टेक्निकल)
03अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
04अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
05अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
  • पद क्र.3 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts, Commerce, Science).
  • पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.5 : 08वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता : 

पद क्र.उंची (सेमी)वजन छाती 
1168आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.77/82
216776/81
316277/82
416876/81
516876/81

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान असावा.

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी२५०/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 40,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

भरती मेळाव्याचे ठिकाण :

AROठिकाण
RO (HQ) पुणेNo.3 Rajendra Sinhji Road, Near New Poona Club Pune- 411001 (maharashtra) Contact Details : 020-26345005
AROछ.संभाजीनगरArmy Recruiting Office, Aurangabad (ch Sambhajinagar) T/39 Assey Lines, Aurangabad (ch Sambhajinagar)-431002 (maharashtra) Contact Details – 0240-2371418
ARO कोल्हापूरMilitary Station Temblai Hill, University Road Contact Details – 0231-2606419
ARO नागपूरOpposite Nagpur Railway Station Contact Details – 0712-2958867
ARO मुंबईNear Afgan Church Colaba Military Station, Colaba Mumbai-400005 (Maharashtra) Contact Details – 022-22153510

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 एप्रिल 2026


Indian Army Agniveer Bharti 2026 Links

 संपूर्ण जाहिरात
RO (HQ) पुणे :  येथे क्लिक करा
ARO संभाजीनगर : येथे क्लिक करा 
ARO कोल्हापूर : येथे क्लिक करा 
ARO नागपूर : येथे क्लिक करा 
ARO मुंबई : येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo