Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य अंतर्गत 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 054 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय सैन्य (Indian Army) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 054 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय सैन्य (Indian Army)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 054 |
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) ii) JEE (Mains) 2025 मध्ये उपस्थित.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे जन्म हा दिनांक 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान असावा.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा /मुलाखत / कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 13 मे 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जून 2025
Indian Army Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!