भारतीय सैन्य अंतर्गत NCC स्पेशल एंट्री स्कीम 124वा कोर्स-ऑक्टोबर 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! Indian Army NCC Bharti 2026

Indian Army NCC Bharti 2026 : भारतीय सैन्य अंतर्गत NCC स्पेशल एंट्री स्कीम 124वा कोर्स-ऑक्टोबर 2026 साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 076 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेद्वाराना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Army NCC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 76 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय सैन्य अंतर्गत NCC स्पेशल एंट्री स्कीम

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01NCC स्पेशल एंट्री (पुरुष)७०
02NCC स्पेशल एंट्री (महिला)06

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र. 01 : i) 50% गुणांसह पदवीधर ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा iii) NCC प्रमाणपत्र.
  • पद क्र. 02 : 50% गुणांसह पदवीधर.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान असावा.

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 मार्च 2026


Indian Army NCC Bharti 2026 Links

 संपूर्ण जाहिरातपद क्र.01 :  येथे क्लिक रा 
पद क्र.02 : येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo