Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँक (Indian Bank) अंतर्गत नविन पदांची भरती l त्वरित अर्ज करा

Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँक (Indian Bank) अंतर्गत नविन पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती मध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी तब्बल 1500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती ची जाहिरात हि इंडियन बँक यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी लिंक हि खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Bank Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे पण वाचा : NHM Parbhani Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती ! त्वरित येथे अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!