Indian Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे,कारण इंडियन बँक (Indian Bank) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण १५०० रिक्त पदे भरण्यासाठी भरती राबवली जात आहे. या भरती संदर्भात खाली लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊ. बँकेत नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना हि मोठी सुवर्ण संधी आहे. या भरती मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्ती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहिती साठी जाहिरात pdf स्वरुपात तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सविस्तर दिली आहे.
Indian Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 1500 रिक्त पदे (महाराष्ट्रात – 68 जागा )
भरती विभाग : इंडियन बँक अंतर्गत
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | शिकाऊ उमेदवार | 1500 |
शैक्षणिक पात्रता : Graduate Degree in Any discipline form a recognized University or any equivalent qualification recognized as such by the Central Government. Candidates should have completed and have passing certificate for their graduation after 31 march 2020.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 20 वर्ष ते कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : Gen /OBC /EWS : 500/- रुपये SC/ST/ PwD : अर्ज शुल्क नाही
मासिक वेतन श्रेणी : 12,000/- रुपये ते 15,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india)
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचा प्रकार : अप्रेंटीस
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024
Indian Bank Recruitment 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदरील पदभरती हि शिकाऊ उमेदवारांसाठी असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.indianbank.in संकेतस्थळावर भेट द्या.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !