Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ग्रुप – C पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे.सदर भरती ची जाहिरात हि भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Coast Guard Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Draughtsman | 01 |
02 | MTS (Peon) | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Diploma in Civil or Electrical or Mechanical or Marin Engineering or Naval Architecture and ship construction from a recognized University or Institution or Certificate in Draughtsman ship in any of the above said discipline from an industrial training institute.
- पद क्र.02 : i) Matriculation or equivalent Pass ii) Two years experience as Office attendant.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांनाचे वय हे किमान 18 वर्ष ते 27 वर्षांपर्यंत असावे. ( SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 69,000/- रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी ची संधी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Recruitment Coast Gaurd Headquarters, Coast Guard Administrative Complex C-1, Phase II, Industrial Area,Sector-62, Noida,U.P – 201309
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 डिसेंबर 2024
Indian Coast Guard Bharti 2024 Links
ऑफलाईन अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या अर्ज नमूना द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !