Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याची आज अर्ज करण्याची शेवटची दिनांक होती, परंतु काही कारणास्तव या भरती ची मुदत वाढ ही करून देण्यात आली आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांनी अर्ज केले नसतील त्यांना पुनः एकदा संधि उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात ही pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Coast Guard Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0630 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
CGEPT-01/26 बॅच | ||
01 | नाविक (GD) | 260 |
02 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 030 |
03 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 11 |
04 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 19 |
CGEPT-02/26 बॅच | ||
05 | नाविक (GD) | 260 |
06 | नाविक (DB) | 050 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- नाविक GD : 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
- नाविक DB : 10वी उत्तीर्ण
- यांत्रिक : 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा :
- नाविक (GD) : 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- नाविक (DB) : 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- यांत्रिक : 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
अर्ज शुल्क : General/OBC : 300/-रुपये (SC/ST : कोणतेही अर्ज शुल्क नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 21,700/- रुपये ते 61,300/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जून 2025
Indian Coast Guard Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Indian Army BSC Nursing 2025 : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागांची भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.