Indian Navy Officer Bharti 2025 : भारतीय नौदल ही एक भारतीय सशस्र दलाची एक सागरी शाखा भारतीय सागरी सीमांचे क्षेत्र सुरक्षित करणे तसेच संघर्षादरम्यान सागरी युद्ध चालविण्याचे काम करते, अशातच भारतीय नौदल (Indian Navy) यांनी विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Navy Officer Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0260 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय नौदल शॉर्ट सर्विस कमिशन (Indian Navy Officer Bharti 2025)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | SSC OFFICER | 0260 |
शैक्षणिक पात्रता :
- एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)/ LLB
- एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/ Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म हा 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2007 च्या दरम्यान असावा. (पदानुसार PDF पहावी.)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 31,250/- रुपये ते 1,10,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मेडिकल/मुलाखत (Indian Navy SSC Officer)
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2027
Indian Navy Officer Bharti 2025 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Indian Navy Officer Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत 0515 जागांची भरती सुरु ! Bharat Heavy Electricals Limited Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.