Indian Navy SSC Officer Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत SSC कार्यकारी “शॉर्ट सर्व्हिस कमिशन कार्यकारी” पदांसाठी एकूण 015 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी अटी व शर्ती ची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात हि pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि 13 जानेवारी 2025 आहे.
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 015 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर SSC- एक्झिक्युटिव (IT) | 015 |
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT)
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा दिनांक 02 जुलै 2024 रोजी ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्म असावा.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रु. ते 70,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2025 13 जानेवारी 2025
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !