सरकारी नोकरी : भारतीय नौदल अंतर्गत 0260 जागांची भरती सुरु ! Indian Navy SSC Officer Bharti 2026

Indian Navy SSC Officer Bharti 2026 : भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0260 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाई पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Navy SSC Officer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0197 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 SSC ऑफिसर260

ब्रांच नुसार पदांचा तपशील :

अ.क्र.ब्रांचपद संख्या 
एक्झिक्युटिव ब्रांच
01SSC जनरल सर्व्हिस76
02SSC पायलट25
03नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 20
04SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)18
05SSC लॉजिस्टिक्स10
एज्युकेशन ब्रांच
06SSC एज्युकेशन15
टेक्निकल ब्रांच
07SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)42
08SSC सबमरीन टेक इंजिनिअरिंग 08
09SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)38
10SSC सबमरीन टेक इलेक्ट्रिकल08

शैक्षणिक पात्रता : 

  1. एक्झिक्युटिव ब्रांच : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  2. एज्युकेशन ब्रांच : प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. टेक्निकल ब्रांच : 60% गुणांसह BE/B.Tech.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :

  1. पद क्र. : 1,5, 7, 8, 9 & 10 : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जुलै 2007
  2. पद क्र. : 2 & 3: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008
  3. पद क्र. : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006
  4. पद क्र. : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006/ जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्गअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्रे पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जानेवारी 2026

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2026

Indian Navy SSC Officer Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Tata Memorial Centre Bharti 2026 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत मुंबई येथे पदांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo