IRCTC Recruitment 2024 : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 17 रिक्त पदे भरण्यात येणार असून भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया असून रेल्वे अंतर्गत या हि भरती असून रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची संधी संधी उपलब्ध झाली आहे, या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, कृपया उमेदवारांनी खाली लेखात दिलेली सविस्तर माहिती वाचावी.
IRCTC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in Interview)
भरती विभाग : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Hospitality Monitors | 17 |
शैक्षणिक पात्रता : i) Full Time B.Sc. In Hospitality and Hotel Administration ii) BBA/MBA (Culinary Arts) iii) B.Sc. Hotel Management And Catering Science iv) M.B.A (Tourism And Hotel Management)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 28 वर्षापर्यंत असावे. (OBC -03 वर्ष सुट SC/ST – 05 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतनश्रेणी : 30,000/- रुपये प्रती महिना
हे पण वाचा : बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे आवेदन करा !
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र,गोवा,गुजरात,मध्यप्रदेश,राजस्थान
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत द्वारे
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
मुलाखतीचा पत्ता : 03,05 जुलै 2024
मुलाखतीचा पत्ता : Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN Veer Savarkar Marg, Dadar (W) Mumbai – 400 028
IRCTC Recruitment 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती हि थेट मुलाखतीवर असून दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
- सदर जाहिरात मध्ये ऑफलाईन अर्ज दिला आहे,तो भरून मुलाखतीला जावे.
- अर्जासोबत लागणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळेल तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !