भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! ISRO Apprentice Bharti 2025

ISRO Apprentice Bharti 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 075 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ISRO Apprentice Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 075 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी046 
02 डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी015 
03 डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस)005 
04 ITI अप्रेंटिस009

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.1 : B.E / B. Tech (Computer Science/Electronics and Communication / Electrical and Electronics / Mechanical  Aeronautical) / MLISc.
  • पद क्र.2 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical and Electronics/Electronics and Communication/Civil/Computer Science)
  • पद क्र.3 : कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा
  • पद क्र.4 : ITI (Electronics/Machinist/Fitter/Welder)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (अप्रेंटिसच्या नियमानुसार) 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी  म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : बंगळुरू, लखनऊ & पुरम

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

केंद्र NATS नोंदणी प्रदेश ई-मेल आयडी 
ISTRAC, BangaloreSouthern regionapprmt_blr@istrac.gov.in
ISTRAC, LucknowNorthern Regionapprmt_lko@istrac.gov.in
ISTRAC, Sri Vijaya PuramEastern regionapprmt_ixz@istrac.gov.in

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2025


ISRO Apprentice Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : ESIC BHARTI 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 0558 जागांसाठी भरती ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!