ISRO Space Centre Bharti 2025 : सतीश धवन स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0141 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि सतीश धवन स्पेस सेंटर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ISRO Space Centre Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0141 रिक्त जागा
भरती विभाग : सतीश धवन स्पेस सेंटर (ISRO Space Centre Bharti 2025)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | सायंटिस्ट/इंजिनियर SC | 023 |
02 | टेक्निकल असिस्टंट | 028 |
03 | सायंटिफिक असिस्टंट | 03 |
04 | लायब्ररी असिस्टंट ‘A’ | 01 |
05 | रेडिओग्राफर | 01 |
06 | टेक्निशियन-B | 70 |
07 | ड्राफ्ट्समन-B | 02 |
08 | कुक | 03 |
09 | फायरमन-A | 06 |
10 | लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’ | 03 |
11 | नर्स-B | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : 60% गुणांसह M.E/M.Tech/M.Sc (Engg) (Machine Design/Industrial Engineering/Electrical & Electronics Engineering/Chemical Engineering) किंवा M.Sc (Atmospheric Science/ Meteorology/Analytical Chemistry)
- पद क्र.2 : प्रथम श्रेणी डिप्लोमा (Chemical/Mechanical/ Mechanical/Automobile/Electrical Engineering / Electrical & Electronics/Civil/Computer Science & Engineering/Electronics & Communication Engineering)
- पद क्र.3 : प्रथम श्रेणी B.Sc. (Chemistry/Computer Science) किंवा प्रथम श्रेणी पदवी (Fine Arts
(Photography) / Visual Arts (Cinematography) - पद क्र.4 : ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.5 : प्रथम श्रेणी रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.6 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI [(Chemical/Attendant Operator (Chemical)/Attendant Operator (Chemical)/Maintenance Mechanic (Chemical Plant)/Laboratory Assistant
(Chemical)/Electrician/Fitter/Civil Engineering Assistant/Refrigeration and Air
Conditioning/Pump Operator Cum Mechanic/Photograhy/Digital Photograhy/ Electronic Mechanic/Boiler Attendant/Diesel Mechanic/Instrument Mechanic] - पद क्र.7 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Draughtsman-Civil)
- पद क्र.8 : i) 10वी उत्तीर्ण ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : 10वी उत्तीर्ण
- पद क्र.10 : i) 10वी उत्तीर्ण ii) हलके वाहन चालक परवाना iii) हलके वाहन चालविण्याचा 05 वर्षे अनुभव
- पद क्र.11 : प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25/28/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
पद क्र.01 ते 4 & 11 : General/OBC | ७५०/- रुपये |
पद क्र.05 ते 10 : General/OBC | 500/- रुपये |
SC/ST/महिला | Full Fee Refund |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2025
ISRO Space Centre Bharti 2025 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (ISRO Space Centre Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.