जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 | Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025

Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025 : जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, महा – व्यवस्थापक, जोखीम अधिकारी आणि दक्षता अधिकारी” या पदांसाठी भरती होणार आहे, तसेच भरती ची जाहिरात जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड (Jalgaon Janata Sahakari Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 09 ऑक्टोंबर 2025 पर्यंत असून अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

भरती विभाग : जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड (Jalgaon Janata Sahakari Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी .

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 उपमुख्य कार्यकारी अधिकारी
02मुख्य महाव्यवस्थापक
03मुख्य अनुपालन अधिकारी
04जनरल मॅनेजर
05जोखीम अधिकारी
06दक्षता अधिकारी

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता :

  • पद क्र.1 : व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, CAIIB, वित्त/अर्थशास्त्रात पदविका, सहकारी व्यवसाय व्यवस्थापनात पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा वित्त मध्ये MBA (किंवा समतुल्य) यासारख्या अतिरिक्त पात्रता + अनुभवाला प्राधान्य दिले जाते.
  • पद क्र.2 : व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, CAIIB, वित्त/अर्थशास्त्रात पदविका, सहकारी व्यवसाय व्यवस्थापनात पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा वित्त मध्ये MBA (किंवा समतुल्य) यासारख्या अतिरिक्त पात्रता + अनुभवाला प्राधान्य दिले जाते.
  • पद क्र.3 : मुख्य अनुपालन अधिकारी: वित्त, अकाउंटन्सी, जोखीम व्यवस्थापन किंवा कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र. CAIIB, CA, ICWA, CS, IIBF चा प्रमाणित बँकिंग अनुपालन व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा LLB + अनुभव अशा पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
  • पद क्र.4 : व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, CAIIB, वित्त/अर्थशास्त्रात पदविका, सहकारी व्यवसाय व्यवस्थापनात पदविका, चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा वित्त (किंवा समतुल्य) मध्ये MBA (किंवा समतुल्य) यासारख्या अतिरिक्त पात्रता + अनुभवाला प्राधान्य दिले जाते.
  • पद क्र.5 : वित्त, जोखीम, लेखा किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी, चार्टर्ड अकाउंटंट (CA), वित्त मध्ये MBA, किंवा FRM प्रमाणपत्र किंवा जोखीम, अनुपालन किंवा अंतर्गत लेखापरीक्षणात समतुल्य प्रमाणपत्र + अनुभव.
  • पद क्र.6 : व्यवसाय प्रशासन, वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA), वित्त मध्ये MBA, किंवा FRM प्रमाणपत्र किंवा जोखीम, अनुपालन किंवा अंतर्गत लेखापरीक्षणात समतुल्य प्रमाणपत्र + अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा तपासून घ्यावी.)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क उपलब्ध नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी शॉर्टलिस्ट
दुसरी फेरी मुलाखत (Interview)
दुसरी फेरी
कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgoan)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 ऑक्टोंबर 2025 

Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : UPSC ESE BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत 457 जागांची भरती | येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo