Janata Sahakari Bank Bharti 2026 : जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 060 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Janata Sahakari Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 060 रिक्त जागा
भरती विभाग : जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा बँक
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | लिपिक | 060 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
ii) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. iii) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 मार्च 2026 रोजी किमान 22 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | 1180/- रु. + GST |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 6,500/- रुपये ते 11,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : सातारा (Jobs in Satara)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 मार्च 2026
Janata Sahakari Bank Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
