नविन नोकरी : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत 020 जागांची लिपिक पदांसाठी भरती ! Janata Sahkari Bank Limited Bharti 2025

Janata Sahkari Bank Limited Bharti 2025 : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 020 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Janata Sahkari Bank Limited Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा

भरती विभाग : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लिपिक / क्लर्क 020

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य) ii) MS-CIT समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक.

(अत्यंत महत्वाचे : उमेदवारांना सूचना आहे,कि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच करवी होणाऱ्या नुकसानीसाठी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी किमान 22 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : परीक्षेसाठी रुपये 700/- रुपये या प्रमाणे परीक्षा शुल्क (विना परतीची) आकरले जाणार आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 10,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 एप्रिल 2025

Janata Sahkari Bank Limited Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लि करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू! India Post Payment Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!