Jilha Parishad Bharti 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर एकूण 061 रिक्त पदांसाठी भरती चे नियोजन करण्यात आले आहे, सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून एकत्रित मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरती ची जाहिरात हि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्या अधिकृत वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे, सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध पदांचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ,संपूर्ण जाहिरात pdf खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Jilha Parishad Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : जिल्हा परिषद – आरोग्य विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्टाफ नर्स | 39 |
02 | MPW (MALE) | 22 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : GNM /BSc Nursing. / उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- पद क्र. 02 : 12th Pass in Science + Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष ते 65 वर्षापर्यंत असावे
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 150/-रु. तसेच मागासवर्गाकरिता 100/- रु.
मासिक वेतनश्रेणी : 18,000/- रुपये ते 20,000/- रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण : लातुर (jobs in Latur)
हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा..!
निवड प्रक्रिया : शैक्षणिक गुणवत्तेवर उमेदवारांची निवड होणार आहे.
अनुभव : या भरती मध्ये कोणत्याही अनुभवाची गरज नाही फ्रेश उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीवर
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातुर
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 जून 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जुलै 2024
Jilha Parishad Bharti 2024 Important links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- निवड झालेल्या उमेदवाराला 29 जून 2025 पर्यंत नियुक्तीचे आदेश देण्यात येतील.
- उपरोक्त सर्व पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- सदरील पदावरील नियुक्ती हि केवाही संपुष्ठात येऊ शकते,एखाद्या कार्यक्रम वगळला,बंद पडला तार त्या पदावरील उमेदवाराची सेवा आपोआप संपुष्ठातयेईल.
- वरील पदे हि संपूर्ण करार पद्धतीने भरवायची आहेत.
- उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या पात्र व सक्षम असावा आणि निवड झालेल्या उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 05 जुलै 2024 पर्यंत राहील,सदरील अर्ज कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील.
- निवड झालेल्या उमेदवारांना रु.100 चा बॉंड पेपरवर विहित प्रपत्रात करारनामा सादर करावा लागेल.
- लेखी परीक्षेस किवा मुलाखतीस आलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास/ दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. प्रत्येक पदांसाठी स्वत्रंत अर्ज करणे बंधनकारक राहील.
- विहित मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जदाराला सोयीनुसार पद्स्थापानेचे ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीद्वारे स्विकारले जाईल. IMPS/NEFT Online द्वारे District Integrated Health and Family Welfare Society, Latur बँक शाखा Bank Of Baroda latur Account No. – 09900100046001 IFSC Code – BARB0LAURX
- भरणा केल्याचा पुरावा अर्जासोबत जोडला नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.
हे आपल्या मित्रांना पाठवा !