Jilha Parishad Bharti 2025 : जिल्हा परिषद भरती 2025 | मासिक वेतन : 20,000/- रुपये.

Jilha Parishad Bharti 2025 : योजना तसेच जिल्हा परिषद मार्फत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्या योजनांच्या अनुषगांने करण्यात येणा-या कामांना प्रसिध्दी देण्यासाठी तसेच जनता व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्यासाठी तसेच सोशल मिडीया जि.प कामांची प्रसिध्दी करणेसाठी नवीन  पदासाठी पात्र उमेदवारांकडून अटी व शर्तीच्या अधीन राहुन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Jilha Parishad Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

भरती विभाग : जिल्हा परिषद (Jilha Parishad)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 जनसंपर्क अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : (अ) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
(ब) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम ५० टक्के पेक्षा अधिक टक्केवारीसह उत्तीर्ण होऊन पुर्ण केलेला असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ग्रामपंचायत विभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे शासकीय नियमाप्रमाणे असावे.

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी मुलाखत
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : रायगड (Jobs in Raigad)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकिय इमारत, अलिबाग, जि. रायगड, पिनकोड- 402201

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १३ ऑक्टोंबर 2025 (दु.03 वाजता)

Jilha Parishad Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्जदाराने अर्ज करण्याच्या सर्वसाधारण कार्यपध्दतीव्दारे विहीत मुदतीत अर्ज सादर करावा. तसेच अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. विहीत मुदतीत प्राप्त आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त अशा पात्र अर्जदारांच्या अर्जाचाच विचार मुलखतीसाठी ग्राहय धरला जाईल
  • मुलाखतीच्या दिनांक, वेळ आणि ठिकाण याबाबतचा तपशिल अर्जदारांस पत्राने, कळविला जाईल.
  • अपवादात्मक परिस्थीतीमध्ये सदरची जाहिरात कारण न देता रद्द करण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांच्या एकूण 0368 जागांसाठी जाहिरात| मासिक वेतन : 35,400 रुपये | RRB Section Controller Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo