Junior Translator Bharti 2024 : उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद बेंच अंतर्गत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदांसाठी एकूण 07 पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आवाहन केले आहे. सदर भरती हि सरकारी नोकरी असून चांगले वेतन सुद्धा मिळणार आहे. भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 29 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा !
Junior Translator Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : उच्च न्यायालय अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी | 07 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा !
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : 200/- रुपये
मासिक वेतन : 49,100/- रुपये
नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद (छत्रपती शंभाजीनगर)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 मे 2024
Junior Translator Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !