Kadamba Transport Corporation Bharti 2024 : कदंबा परिवहन महामंडळ अंतर्गत 10वी उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे अर्ज करा

Kadamba Transport Corporation Bharti 2024 : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 070 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून चांगल्या वेतनाची नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या भरती ची जाहिरात हि कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (Kadamba Transport Corporation) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहीरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kadamba Transport Corporation Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 070 रिक्त जागा

भरती विभाग : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत

भरती श्रेणी : गोवा परिवहन महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरी करण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01Conductor070

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) गोवा सरकारच्या परिवहन संचालनालयाने जारी केलेला कंडक्टर परवाना आणि बॅज (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.(SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 733/- रुपये प्रती दिन प्रमाणे वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतींची नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : गोवा (Jobs in गोवा)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 नोव्हेंबर 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 नोव्हेंबर 2024

Kadamba Transport Corporation Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज नमुना येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने वरील अर्ज नमुना द्वारे करावायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Sports Authority Of India Bharti 2024 : भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत विविध नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!