कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 049 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! l Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 049 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे,तसेच भरती ची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात  उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 049 रिक्त जागा

भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी018
02 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी018
03 बालरोगतज्ञ001
04 स्टाफ नर्स पुरुष005
05 क्ष-किरण तंत्रज्ञ002 
06 OT सहाय्यक002 
07 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक002 
08 शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक001

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसाईक पात्रता

  • पद क्र.01 : i) MBBS ii) अनुभव
  • पद क्र.02 :  MBBS (ii) स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.03 : MD Pead/DCH/DNB
  • पद क्र.04 : i) 12वी उत्तीर्ण  ii) GNM कोर्स
  • पद क्र.05 : i) 12वी उत्तीर्ण ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा
  • पद क्र.06 : i) 12वी उत्तीर्ण ii) OT टेक्निशियन डिप्लोमा
  • पद क्र.07 : M.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration)
  • पद क्र.08 : i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) ii) MPH/MHA/MBA (Health Care Administration)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 70 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महीने 21 दिवस कालावधी साठी कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !

नोकरीचे ठिकाण : कल्याण डोंबिवली 

मुलाखतीचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे

मुलाखतीचा दिनांक : 24 & 25 एप्रिल 2025 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 Links 

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवारांने थेट मुळाखतीच्या वेळेस वरील अर्जासोबत मुळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रती सादर करणे बंधनकारण आहे.
  • वरील जाहिरात मध्ये दिलेला अर्ज हा मुलाखतीच्या दिवशी स्वीकारला जाईल.
  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुदतवाढ : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ जागांसाठी भरती ! PM Internship Scheme Bharti 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!