KDMC Bharti 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 051 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये पुरुष वर्गाना संधी मिळणार असून महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
KDMC Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 051 रिक्त जागा
भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष) | 051 |
शैक्षणिक पात्रता : 12th Science and Sanitary Inspector from govt Recognised Institutes.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धत/कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : कल्याण-डोंबिवली
अर्ज स्विकारण्याची वेळ : सकाळी 10.00 ते 11.30 (अर्ज छाननीची वेळ : सकाळी 10.30 पासुन पुढे)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : दुसरा मजला, अग्निशामक विभागाच्या वर, आधारवाडी रोड, फडके मैदानच्या बाजुला, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
मुलाखती चा दिनांक : 16 फेब्रुवारी 2026
KDMC Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : UPSC Civil Services Bharti 2026 : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना पाठवा !
