Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत इस्टेट विभागाकडे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून नोकरी ची चांगली संधी निर्माण झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात हि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा
भरती विभाग : कोल्हापूर महानगर पालिका अंतर्गत
भरती श्रेणी : महानगरपालिका इस्टेट विभाग
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | जीवरक्षक | 01 |
02 | पंप ऑपरेटर | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : i) उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 12 वी उत्तीर्ण असावा. ii) संबधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. iii) महाराष्ट्र मेच्युअर स्विमिंग असोसिएशन या संस्थेकडील तांत्रिक मार्गदर्शन प्रमाणपत्र आवश्यक.
- पद क्र.02 : i) उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 12 वी उत्तीर्ण असावा. ii) इलेक्ट्रिशयन कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 11,000/- रुपये ते 16,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : तात्पुरत्या कालावधीकरिता
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (jobs in Kolhapur)
मुलाखतीची तारीख : 06 सप्टेंबर 2024 सकाळी 10.30 ते 1.00 वाजता
मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगर पालिका, मुख्य निवडणूक कार्यालय,ताराबाई पार्क,सासणे ग्राउंड समोर कोल्हापूर
Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती प्रक्रिया हि केवळ तात्पुरत्या कालावधीकरिता ठोक मानधन व करार तत्वावर असून नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारास महानगरपालिका सेवेत कायम करण्याबाबत कोणत्याही प्रकारे हक्क सांगता येणार नाही.
- नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारास अटी व शर्ती मान्य असल्याबाबतच करार रु.100/- रुपयाचा स्टंप पेपरवर लिहून द्यावा लागेल.
- सदरची नियुक्ती केवळ 06 महिने कालावधीकरिता असलेले नियुक्त होणाऱ्या उमेदवार यांची करार समाप्त झाल्यानंतर करार नुतनीकरण करण्याबाबतचे सर्व अधिकार मा.प्रशासक तथा आयुक्त यांना राहतील.
- नियुक्तीनंतर सेवा सोडून जावयाचे असल्यास किमान 01 महिना अगोदर लेखी सूचना देणे आवश्यक राहील. किवा 01 महिन्याच्या वेतना इतकी रक्कम फंडात जमा करावी लागेल.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हि पण भरती पहा : IBM Nagpur Bharti 2024 : भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु ! येथे पहा संपूर्ण माहिती !
हे आपल्या मित्रांना पाठवा !